व्हिज्युअल व्हॉइसमेल सुरू करत आहे व्हिज्युअल व्हॉइसमेल पूर्णपणे सुरू होईपर्यंत तुम्हाला कदाचित व्हॉइसमेल सूचना मिळणार नाहीत. व्हॉइसमेल पूर्णपणे सुरू होईपर्यंत नवीन मेसेज पुन्हा मिळवण्यासाठी व्हॉइसमेलवर कॉल करा. व्हिज्युअल व्हॉइसमेल सुरू करू शकत नाही तुमच्या फोनमध्‍ये मोबाइल नेटवर्क कनेक्शन आहे याची खात्री करा आणि पुन्हा प्रयत्न करा. विमान मोड बंद करा आणि पुन्हा प्रयत्न करा. कनेक्शन नाही तुम्हाला नवीन व्हॉइसमेलसाठी सूचित केले जाणार नाही. तुम्ही वाय-फायवर असल्यास, आता सिंक करून व्हॉइसमेल तपासू शकता. तुम्हाला नवीन व्हॉइसमेलसाठी सूचित केले जाणार नाही. तुमचा व्हॉइसमेल सिंक करण्यासाठी विमान मोड बंद करा. व्हॉइसमेल तपासण्यासाठी तुमच्या फोनला मोबाइल डेटा कनेक्शनची गरज आहे. व्हिज्युअल व्हॉइसमेल सुरू करू शकत नाही व्हॉइसमेल तपासण्यासाठी तुम्ही तरीही कॉल करू शकता. व्हिज्युअल व्हॉइसमेल अपडेट करू शकत नाही तुमचे वाय‑फाय किंवा मोबाइल डेटा कनेक्शन आणखी चांगले असताना पुन्हा प्रयत्न करा. व्हॉइसमेल तपासण्यासाठी तुम्ही तरीही कॉल करू शकता. तुमचे मोबाइल डेटा कनेक्शन आणखी चांगले असताना पुन्हा प्रयत्न करा. व्हॉइसमेल तपासण्यासाठी तुम्ही तरीही कॉल करू शकता. व्हिज्युअल व्हॉइसमेल अपडेट करू शकत नाही व्हॉइसमेल तपासण्यासाठी तुम्ही तरीही कॉल करू शकता. व्हिज्युअल व्हॉइसमेल अपडेट करू शकत नाही व्हॉइसमेल तपासण्यासाठी तुम्ही तरीही कॉल करू शकता. व्हिज्युअल व्हॉइसमेल अपडेट करू शकत नाही व्हॉइसमेल तपासण्यासाठी तुम्ही तरीही कॉल करू शकता. व्हिज्युअल व्हॉइसमेल अपडेट करू शकत नाही व्हॉइसमेल तपासण्यासाठी तुम्ही तरीही कॉल करू शकता. इनबॉक्स जवळजवळ भरलेला आहे तुमचा इनबॉक्स भरलेला असल्यास तुम्हाला नवीन व्हॉइसमेल मिळवता येणार नाही. नवीन व्हॉइसमेल मिळवू शकत नाही तुमचा इनबॉक्स भरलेला आहे. नवीन व्हॉइसमेल मिळवण्यासाठी काही मेसेज हटवून पहा. अतिरिक्त स्टोरेज आणि बॅकअप चालू करा तुमचा मेलबॉक्स भरलेला आहे. जागा मोकळी करण्यासाठी, अतिरिक्त स्टोरेज चालू करा, ज्यामुळे Google ला तुमचे व्हॉइसमेल मेसेज व्यवस्थापित करता येतील आणि त्यांचा बॅकअप घेता येईल. अतिरिक्त स्टोरेज आणि बॅकअप चालू करा तुमचा मेलबॉक्स जवळजवळ भरलेला आहे. जागा मोकळी करण्यासाठी, अतिरिक्त स्टोरेज चालू करा, ज्यामुळे Google ला तुमचे व्हॉइसमेल मेसेज व्यवस्थापित करता येतील आणि त्यांचा बॅकअप घेता येईल. तुमचा व्हॉइसमेल पिन सेट करा तुम्ही कधीही कॉल करता तेव्हा तुमचा व्हॉइसमेल अॅक्सेस करण्यासाठी तुम्हाला व्हॉइसमेल पिन लागेल. विमान मोड सेटिंग्ज पिन सेट करा पुन्हा प्रयत्न करा चालू करा नको, धन्यवाद सिंक करा व्हॉइसमेलवर कॉल करा ग्राहक साहाय्यला कॉल करा काहीतरी चूक झाली क्षमस्व, आम्हाला एक समस्या आली आहे. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा. तरीही समस्या असल्यास, %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9001 असल्याचे सांगा. काहीतरी चूक झाली क्षमस्व, आम्हाला एक समस्या आली आहे. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा. तरीही समस्या असल्यास, %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9002 असल्याचे सांगा. काहीतरी चूक झाली क्षमस्व, आम्हाला एक समस्या आली आहे. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा. तरीही समस्या असल्यास, %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9003 असल्याचे सांगा. तुमच्या व्हॉइस मेलबॉक्सशी कनेक्ट करू शकत नाही क्षमस्व, आम्हाला तुमच्या व्हॉइस मेलबॉक्सशी कनेक्ट करताना अडचण येत आहे. तुम्ही खराब सिग्नल असलेल्या भागात असल्यास, सिग्नल सुरळीत होईपर्यंत वाट पहा आणि पुन्हा प्रयत्न करा. तरीही समस्या असल्यास, %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9004 असल्याचे सांगा. तुमच्या व्हॉइस मेलबॉक्सशी कनेक्ट करू शकत नाही क्षमस्व, आम्हाला तुमच्या व्हॉइस मेलबॉक्सशी कनेक्ट करताना अडचण येत आहे. तुम्ही खराब सिग्नल असलेल्या भागात असल्यास, सिग्नल सुरळीत होईपर्यंत वाट पहा आणि पुन्हा प्रयत्न करा. तरीही समस्या असल्यास, %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9005 असल्याचे सांगा. तुमच्या व्हॉइस मेलबॉक्सशी कनेक्ट करू शकत नाही क्षमस्व, आम्हाला तुमच्या व्हॉइस मेलबॉक्सशी कनेक्ट करताना अडचण येत आहे. तुम्ही खराब सिग्नल असलेल्या भागात असल्यास, सिग्नल सुरळीत होईपर्यंत वाट पहा आणि पुन्हा प्रयत्न करा. तरीही समस्या असल्यास, %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9006 असल्याचे सांगा. काहीतरी चूक झाली क्षमस्व, आम्हाला एक समस्या आली आहे. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा. तरीही समस्या असल्यास, %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9007 असल्याचे सांगा. काहीतरी चूक झाली क्षमस्व, आम्हाला एक समस्या आली आहे. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा. तरीही समस्या असल्यास, %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9008 असल्याचे सांगा. काहीतरी चूक झाली क्षमस्व, आम्हाला तुमची सेवा सेट करताना अडचण येत आहे. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा. तरीही समस्या असल्यास, %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9009 असल्याचे सांगा. तुमच्या व्हॉइस मेलबॉक्सशी कनेक्ट करू शकत नाही क्षमस्व, आम्ही या वेळी तुमच्या व्हॉइस मेलबॉक्सशी कनेक्ट करू शकत नाही. कृपया नंतर पुन्हा प्रयत्न करा. तरीही समस्या असल्यास, %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9990 असल्याचे सांगा. व्हॉइसमेल सेट करा तुमच्या खात्यावर व्हॉइसमेल सेट केलेला नाही. कृपया %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9991 असल्याचे सांगा. व्हॉइसमेल व्हिज्युअल व्हॉइसमेल या डिव्हाइसवर वापरला जाऊ शकत नाही. कृपया %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9992 असल्याचे सांगा. काहीतरी चूक झाली कृपया %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9993 असल्याचे सांगा. व्हिज्युअल व्हॉइसमेल व्हिज्युअल व्हॉइसमेल सेट अप पूर्ण करण्यासाठी, कृपया %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9994 असल्याचे सांगा. व्हिज्युअल व्हॉइसमेल व्हिज्युअल व्हॉइसमेल सेटअप पूर्ण करण्यासाठी, कृपया %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9995 असल्याचे सांगा. व्हिज्युअल व्हॉइसमेल व्हिज्युअल व्हॉइसमेल सुरू करण्यासाठी, कृपया %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9996 असल्याचे सांगा. काहीतरी चूक झाली व्हिज्युअल व्हॉइसमेल सेटअप पूर्ण करण्यासाठी, कृपया %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9998 असल्याचे सांगा. व्हिज्युअल व्हॉइसमेल बंद केलेला आहे व्हिज्युअल व्हॉइसमेल सुरू करण्यासाठी कृपया %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा. काहीतरी चूक झाली कृपया %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9997 असल्याचे सांगा. काहीतरी चूक झाली कृपया %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9989 असल्याचे सांगा. काहीतरी चूक झाली कृपया %1$s वर ग्राहक सेवेशी संपर्क साधा आणि त्यांना एरर कोड 9999 असल्याचे सांगा. व्हिज्युअल व्हॉइसमेल चालू करा %1$s व्हिज्युअल व्हॉइसमेल चालू करून तुम्ही Verizon वायरलेसच्या अटी आणि नियमांना सहमती दर्शवता:\n\n%2$s व्हिज्युअल व्हॉइसमेल चालू करा नवीन! तुमचा व्‍हॉइसमेल वाचा %s व्‍हॉइसमेलवर कॉल करावा न लागता, तुमचे मेसेज पाहा आणि ऐका. Google च्या मोफत प्रतिलेखन सेवेद्वारे तुमच्‍या व्‍हॉइसमेलचे प्रतिलेख पुरवले जातात. तुम्ही सेटिंग्जमध्ये दोन्ही कधीही बंद करू शकता %s आता Google च्या मोफत प्रतिलेखन सेवेद्वारे तुमच्‍या व्‍हॉइसमेलचे प्रतिलेख पुरवले जातात. तुम्‍ही हे सेटिंग्जमध्ये कधीही बंद करू शकता. %s व्हॉइसमेलवर कॉल न करताच, तुमचे मेसेज पहा आणि ऐका. अधिक जाणून घ्या ठीक आहे, समजले नाही नको व्हिज्युअल व्हॉइसमेल बंद करायचा? अटी आणि नियम नाकारल्यास व्हिज्युअल व्हॉइसमेल बंद केला जाईल. बंद करा तुम्ही व्हिज्युअल व्हॉइसमेल बंद केल्यास व्हिज्युअल व्हॉइसमेल बंद होईल. बंद करा व्हॉइसमेल केवळ *86 वर कॉल करून अ‍ॅक्सेस करता येईल. पुढे सुरू ठेवण्यासाठी नवीन व्हॉइसमेल पिन सेट करा. पिन सेट करा